महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्य समुद्रपूर तहसील कार्यालय येथे ध्वजारोहण

आज महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्य समुद्रपूर तहसील कार्यालय येथे ध्वजारोहण कार्यक्रमाकरिता उपस्थित होतो. यावेळी तहसील कार्यालय समुद्रपूर चे ध्वजारोहण करण्याचा मान मला प्राप्त झाला. यावेळी माझ्या प्रमुख उपस्थितीत समुद्रपूर तहसील कार्यालयाचे तहसीलदार श्री कपिल जी हटकर, भाजप चे श्री किशोर जी दिघे, समुद्रपूर ठाणेदार श्री शेगावकर जी, लोकमत चे वार्ताहर प्रा श्री ठाकरे जी, नायब तहसीलदार श्री सदाफळे जी, ना. तहसीलदार श्री अनुपजी राऊत, ना तहसीलदार श्री मंगेश जी कुंबरे, ना. तहसीलदार श्री काठपाताळ जी कावटी, तसेच वार्ताहर श्री गांधी जी यांच्या समवेत तहसील कार्यालयाचे सर्व कर्मचारी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply