15 वा वित्त आयोगातील प्राप्त निधी अंतर्गत 80 लक्ष रुपये च्या विकास निधी चे भूमिपूजन

15 वा वित्त आयोगातील प्राप्त निधी अंतर्गत 80 लक्ष रुपये च्या विकास निधी चे भूमिपूजन

15 फेब्रुवारी 2022 ला ग्राम पंचायत मदनी, गट ग्रा.प. म्हसाळा , गट ग्रा.प. आमगाव अंतर्गत आमदार स्थानिक विकास निधी सन 2020-21 अंतर्गत व 15 वा वित्त आयोगातील प्राप्त निधी अंतर्गत 80 लक्ष रुपये च्या विकास निधी चे भूमिपूजन कार्यक्रम पार पडले.
या वेळी माझ्या बरोबर वर्धा विधानसभा आमदार डॉ. पंकज जी भोयर, जिल्हा परिषद सदस्या सौ सोनाली ताई कलोडे, पंचायत समिती सभापती श्री अशोक जी मुडे, सरपंच श्री अभय जी ढोकने, श्री अशोक जी कलोडे यांच्या समवेत सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच नागरिक उपस्थित होते.