श्री संजय महाराज पाचपोर

श्री संजय महाराज पाचपोर

आज ह.भ.प., प्रवचनकार, जेष्ठ कीर्तनकार श्री संजय महाराज पाचपोर यांची हृद्य भेट नागपूर ला श्री संतोषजी पाचपोर यांच्या निवास्थानी झाली. सतत हिंदू संस्कृती,समाजात, तरुण पिढीत देव-देश-धर्माची जागृती करतात.