श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी जी यांच्या जन्म दिवसा निमित्त येणाऱ्या

श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी जी यांच्या जन्म दिवसा निमित्त येणाऱ्या

११ डिसेम्बर २०२१ : श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी जी यांच्या जन्म दिवसा निमित्त येणाऱ्या २५ डिसेम्बर पासून सुरु होणाऱ्या अटल संवाद यात्रा संदर्भात भाजपा कार्यालय वर्धा येथे बैठक पार पडली. या बैठकीला मी उपस्थित होतो व उपस्थित जनतेचे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाला प्रदेश सचिव राजेशजी बकाने, जिल्हाध्यक्ष सुनिलजी गफाट, महामंत्री अविनाशजी देव, किशोरजी दिघे अतुलजी तराळे, मिलिंदजी भेंडे सह जिल्हा परिषद पदाधिकारी, भाजपा पदाधिकारी,नगरसेवक व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.