शिवणी येथे श्री.भेंडेकर यांच्या मुलीच्या लग्न कार्यक्रमाला

शिवणी येथे श्री.भेंडेकर यांच्या मुलीच्या लग्न कार्यक्रमाला

दि 13 मे 2022 ला शिवणी येथे श्री.भेंडेकर यांच्या मुलीच्या लग्न कार्यक्रमाला प.पूज्य ध्यान योगी श्री उत्तम स्वामी महाराज यांच्या सोबत मी उपस्थित होतो. त्यावेळी प्रामुख्याने श्री.सुनिलजी राजे भाजपा जिल्हा सरचिटणीस, श्री पुरुषोत्तमजी चिंतलांगे, संदीपजी काळे, श्यामजी खोडे, रवीजी ठाकरे ता.अध्यक्ष भाजपा, राजेंद्रजी डांगे इत्यादी उपस्थित होते.