वेगाव मूळखडा अंतर्गत माझ्या स्थानिक विकास निधि अंतर्गत MIDC ते विद्यार्थी परिषद कार्यालय

वेगाव मूळखडा अंतर्गत माझ्या स्थानिक विकास निधि अंतर्गत MIDC ते विद्यार्थी परिषद कार्यालय

आज दी १३ जानेवारी २०२२ ला (जि.गडचिरोली) ग्रा.प. नवेगाव मूळखडा अंतर्गत माझ्या स्थानिक विकास निधि अंतर्गत MIDC ते विद्यार्थी परिषद कार्यालय पर्यंत सिमेंट रस्त्याच्या बांधकामाचे भूमिपूजन माझ्या हस्ते पार पडले. सदर कार्यक्रमाला प्रामुख्याने गोविंद सारडा, प्रमोद पीपरे,अनील कुणघाडकर न प उपाध्यक्ष, सुधाकरराव एनगंधेलवार,अनिल पोहनकर, प स सभापती मारोती इचोडकर,नवेगाव चे सरपंच राजू खंगार,अविनाश महाजन, अनिल करपे, चेतन गोरे, योगेश मुत्येलवार,किशोरभाऊ चिलमवार व नवेगाव येथील प्रतीष्टीत नागरिक उपस्थित होते ।