विधानभवन आंदोलन

विधानभवन आंदोलन

आज दि ०७ मार्च २०२२ ला विधान भवन परिसरातील पायऱ्यांवर विधानसभा व विधानपरिषद भाजपा आमदारांनी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनामा बाबत घोषणा देऊन आंदोलनात सहभाग घेतला. त्यावेळी प्रामुख्याने भाजपा विधानसभा सदस्य व विधानपरिषद सदस्य उपस्थित होते.