विधानभवन परीसरात राज्याचे अर्थसंकल्प् अधिवेशन

विधानभवन परीसरात राज्याचे अर्थसंकल्प् अधिवेशन

आज दि. 04/03/2022 ला विधानभवन परीसरात राज्याचे अर्थसंकल्प् अधिवेशन सुरू असून राज्यात शेतकऱ्यांचे विज कनेक्शन महावितरण कडून कापणे व ओबीसी आरक्षणबाबत मा. चंद्रशेखरजी बावनकुळे माजी ऊर्जामंत्री यांनी शेतकऱ्यांवरील होत असलेल्या अन्यायाबाबत पत्रकारांना माहीती दिली यावेळी त्यासोबत मी उपस्थित.