लोकहीतार्थ सार्वजनिक कार्यक्रम

लोकहीतार्थ सार्वजनिक कार्यक्रम

दि 2 मे 2022 ला हिंगणघाट येथे कोरोना चा भयंकर काळ लोटल्यानंतर पहिल्यांदाच रोटरी क्लब द्वारे अश्या लोकहीतार्थ सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन हिंगणघाट येथे झाले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होतो.रोटरी क्लब हिंगणघाट ने कोविड च्या काळात सर्वसामान्य जनतेसाठी केलेली सेवा उल्लेखनीय होती.

यावेळी माझ्या समवेत, हिंगणघाट चे आमदार श्री समीर जी कुणावार, भाजपा महामंत्री किशोरभाऊ दिघे, भाजप चे कोषाध्यक्ष श्री भुपेंद्र जी शहाणे, श्री वामनराव जी खोडे, रोटरी क्लब व इन्हरव्हिल क्लबचे हिंगणघाटचे सर्व सन्माननीय सदस्य व संपूर्ण हिंगणघाटवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.