रोज़ी युवकांचे प्रेरणास्तोत्र, युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या १६० वि जयंती

रोज़ी युवकांचे प्रेरणास्तोत्र, युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या १६० वि जयंती

दी १२ जानेवारी २०२२ रोज़ी युवकांचे प्रेरणास्तोत्र, युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या १६० वि जयंती निमित्त व जागतिक युवा दिवस साजरा करण्या निमित्त दत्तोपंत ठेंगडी सभागृह डॉ. हेडगेवार स्मारक समिती परिसर स्मृती भवन, रेशीमबाग नागपूर येथे आयोजित रक्त दान शिबिराला सदिच्छा भेट दिली.