राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८

राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८

अमरावती येथे अंजनगांव-परतवाडा-बैतूल राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८ सी दुपदरीकरण प्रकल्पांच्या भूमीपूजन आणि लोकार्पण सोहळा कार्यक्रमास आदरणीय केंद्रीय मंत्री मा.ना.श्री.नितिन गडकरी जी यांच्या समवेत काल अमरावती येथे उपस्थित होतो… यावेळी या कार्यक्रमास खा.नवनित जी राणा, खा.रामदास जी तड़स, अमरावती च्या पालकमंत्री ना.यशोमतीताई ठाकुर, माजी राज्यमंत्री आ.प्रवीणभाऊ पोटे, आ.रवि राणा जी, आ.दादाराव केचे पाटील, महापौर श्री चेतन जी गावंडे, माजी राज्यमंत्री आ.डॉ.रणजीत पाटील जी, आ.ॲड. किरणराव सरनाईक यांच्यासह स्थानिक मान्यवर लोकप्रतिनिधि यांची उपस्थिती होती…