मुंबई येथे सुरू असलेल्या राज्याचे अर्थसंकल्प् अधिवेशन

मुंबई येथे सुरू असलेल्या राज्याचे अर्थसंकल्प् अधिवेशन

आज दि. 04/03/2022 ला मुंबई येथे सुरू असलेल्या राज्याचे अर्थसंकल्प् अधिवेशनात विधानभवन परीसरातील पायऱ्यावर मा. देवेन्द्रजी फडणवीस विरोधी पक्षनेते, व मा. प्रविणजी दरेकर, विरोधी पक्षनेते वि.प. यांच्या नेतृत्वात राज्याचे अल्पसंख्याक मंत्री यांनी केलेल्या कथीत प्रकरणाबाबत आंदोलन करण्यात आले त्यावेळी मी व विधानसभा सदस्य् तथा विधानपरीषद सदस्य् उपस्थित होते.