मानस ऍग्रो इन्फ्रा लिमिटेडच्या

मानस ऍग्रो इन्फ्रा लिमिटेडच्या

मानस ऍग्रो इन्फ्रा लिमिटेडच्या वतीने जामणी येथील कारखान्याकरिता ऊस गाळ हंगाम सुरू असून नवीन ऊस लागवडी साठी मोठ्या प्रमाणात शेतकरी पुढे येत आहे व आज माझ्या शेतात ऊस लागवडीला प्रारंभ झाला.
या वेळी माझ्या सह कारखान्याचे संचालक विनोद जौंजाल , श्री कापसे, श्री संजय जौंजाल, श्री बंडू शंभरकर, तुषार आंबटकर आणि शेतकरी गण उपस्थित होते.