महाविद्यालयिन शिक्षकेत्तर कर्मचारी

महाविद्यालयिन शिक्षकेत्तर कर्मचारी

एकीकडे भाजपचे धरणे आंदोलन सुरू असताना राज्य शासनाचा आणखी एक चेहरा रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने दिसून आला. त्यामध्ये खाजगी महाविद्यालयिन शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना चे सर्व शिक्षक वृंद यांचे धरणे आंदोलन सुरू होते. व या आंदोलनामागे त्यांच्या राज्य शासनाकडील मागण्या अत्यंत रास्त होत्या त्यांच्या उपोषणाला आंदोलनाला भेट दिली व समस्या जाणून घेतल्या तसेच संबंधित समस्यांचा व मागण्यांचा पत्रव्यवहार आपण शासनाच्या शिक्षण मंत्री व उच्च शिक्षण मंत्री तसेच विरोधी पक्षनेते मा. श्री देवेंद्र जी फडणवीस यांच्याशी करणार असे आश्वासनही दिले.