"मन की बात" चे ऑनलाइन पद्धतीने प्रसारण कार्यक्रम

"मन की बात" चे ऑनलाइन पद्धतीने प्रसारण कार्यक्रम

30 जानेवारी 2022 ला जिल्हा परिषद सभागृह, जी. प. वर्धा येथे भारताचे लाडके पंतप्रधान मा. नरेन्द्र जी मोदी यांचा सर्वसामान्य जनतेकरिता राबविण्यात येणारा महत्त्वाकांक्षी उपक्रम “मन की बात” चे ऑनलाइन पद्धतीने प्रसारण कार्यक्रम पार पडला.
या वेळी माझ्या बरोबर जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.सरिता ताई गाखरे,महिला भाजपा जिल्हाध्यक्ष सौ.मंजुषा ताई दुधबडे, बेटी बचाव अभीयानच्या प्रदेश सदस्या सौ. अर्चनाताई वानखेडे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष श्री कमल जी कुलधरिया यांच्यासमवेत वर्धा परिसरातील समस्त आशा वर्कर मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.