भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रमंडळ

भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रमंडळ

भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रमंडळ,बूथ संयोजक विभागशः आभासी (Online)बैठक दि 21 जानेवारी 2022 ला पार पडली. यात प्रामुख्याने ठाणे – कोकण,पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ या विभागांची अनुक्रमाने बैठक घेण्यात आली.
सदर बैठक मा.चंद्रकांतदादा पाटील प्रदेश अध्यक्ष भाजपा यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीला माझ्यासह मा.श्रीकांतजी भारतीय प्रदेश सरचिटणीस, अतुलजी वझे,मा.अरविंद पाटील, मा .मुकुंदजी कुलकर्णी, मा.सतीश निकम,मा.दिव्या होले,मा.समीर गुरव यांच्या सह सर्व मान्यवर उपस्थित होते.