भारतीय जनता पार्टी मराठवाडा विभागीय विभाग बैठक

भारतीय जनता पार्टी मराठवाडा विभागीय विभाग बैठक

आज दि. 18/02/2022 ला संभाजीनगर येथे भारतीय जनता पार्टी मराठवाडा विभागीय विभाग बैठक पार पडली. सदर बैठकीत आगामी जि. प., महानगरपालिका व अन्य् निवडणुकामध्ये यश मिळण्याकरीता “शक्तीकेंद्र सशक्तीकरण” करण्याच्या दृष्टीने प्रमुख मार्गदर्शन करण्यात आले.
त्यावेळी माझ्या सह प्रामुख्याने प्रदेश सरचिटणीस अतुल वझे, प्रदेश सरचिटणीस आ.अतुलजी सावे, विभाग संघटन मंत्री मा. संजय कौडगे, विभाग प्रमुख मा. धनंजय कुलकर्णी, प्रदेश कार्यालय सह प्रभारी सुमंत घैसास, तथा जिल्हा भाजपा अध्यक्ष, जिल्हा विभाग प्रमुख,बुथ सयोजक इ. मोठ्या संख्येने उपस्थित होते.