भाजप मुख्यालय कार्यालय वर्धा येथे श्रद्धेय अटल बिहारीं वाजपेयी यांच्या जन्म दिवस

भाजप मुख्यालय कार्यालय वर्धा येथे श्रद्धेय अटल बिहारीं वाजपेयी यांच्या जन्म दिवस

आज दि 25 डिसेंबर ला भाजप मुख्यालय कार्यालय वर्धा येथे श्रद्धेय अटल बिहारीं वाजपेयी यांच्या जन्म दिवस निमित्त प्रतिमा पूजन व अटल संवाद सभेला वक्ते म्हणून उपस्थित होतो .या वेळी श्री बाबाराव जी देशपांडे यांनी स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या आत्मचरित्र्यावर उत्कृष्ट व्याख्यान केले. अटल संवाद यात्रा विषयी संपुर्ण जिल्ह्यात इ श्रम कार्ड वाटप, कार्यकर्त्यांचा सत्कार, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, व्याख्यान माला व अटलजी च्या व्यक्तिमत्त्वावर निबंध स्पर्धा आणि विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
या वेळी जिल्हा अध्यक्ष सुनीलजी गफाट, महामंत्री अविनाशजी देव, श्री जयंत जी कावळे, सौ मंजुषा ताई दुधबडे, श्री श्याम जी देशपांडे वर्धा विधानसभा प्रमुख प्रशांतजी बुर्ले,श्री पवन जी परियाल, युवा मोर्चा चे श्री वरून जी पाठक आदी सर्व भाजप पदाधिकारी मंडळ आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.