भाजपा महाराष्ट्र शक्तिकेंद्र सशक्तीकरण अंतर्गत कोंकण विभाग बैठक

भाजपा महाराष्ट्र शक्तिकेंद्र सशक्तीकरण अंतर्गत कोंकण विभाग बैठक

आज दि 2 मार्च 2022 ला पनवेल मुंबई येथे भाजपा महाराष्ट्र शक्तिकेंद्र सशक्तीकरण अंतर्गत कोंकण विभाग बैठक माझा प्रमुख उपस्तीथी व मार्गदर्शनात पार पडली.
सदर बैठकीला मा.श्री.सतीश धोंड, मा.श्री शैलेंद्र दळवी विभाग संगठन मंत्री, मा.श्री.अतुल वझे प्रदेश सरचिटणीस, मा.आम.रवींद्र चव्हाण प्रदेश सरचिटणीस प्रामुख्याने उपस्थित होते तसेच भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.