प.पूज्य.ध्यान योगी श्री.उत्तमस्वामी महाराज यांचे सोबत सदिच्छा भेट

प.पूज्य.ध्यान योगी श्री.उत्तमस्वामी महाराज यांचे सोबत सदिच्छा भेट

दि 13 मे 2022 ला मंगरूळ येथील श्री.पुरुषोत्तम चितलांगे यांच्या इंडियन गॅस एजन्सी कार्यालयाला प.पूज्य.ध्यान योगी श्री.उत्तमस्वामी महाराज यांचे सोबत सदिच्छा भेट दिली.

या वेळी प्रामुख्याने माझ्यासह श्री.सुनिलजी राजे जिल्हा सरचिटणीस, श्री.पुरुषोत्तम चितलांगे, श्री संदीपजी काळे, श्री.श्यामजी खोडे, श्री.रवीभाऊ ठाकरे ता.अध्यक्ष भाजपा इत्यादी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.