प्रजासत्ताक दिनाचे अवचित्त साधून माझ्या आमदार स्थानिक विकास निधी सन 2020-21 अंतर्गत सामाजिक भवनाचे भूमिपूजन खरांगणा (गोडे)

प्रजासत्ताक दिनाचे अवचित्त साधून माझ्या आमदार स्थानिक विकास निधी सन 2020-21 अंतर्गत सामाजिक भवनाचे भूमिपूजन खरांगणा (गोडे)

26 जानेवारी 2022 ला प्रजासत्ताक दिनाचे अवचित्त साधून माझ्या आमदार स्थानिक विकास निधी सन 2020-21 अंतर्गत सामाजिक भवनाचे भूमिपूजन खरांगणा (गोडे) येथे पार पडले. त्या प्रसंगी गावकाऱ्यांतर्फे माझा सत्कार करण्यात आला.
या वेळी माझ्या बरोबर जिल्हा परिषद सदस्या सौ वैशाली ताई येरावर, सरपंचा सौ कुमुद ताई गोडे, डॉ शिरीष जी गोडे, सौ माधुरी ताई खडसे यांच्या समवेत समस्त ग्रामपंचायत सदस्य तसेच गावकरी बंधु उपस्थित होते.