पश्चिम विदर्भ जिल्हा निहाय बैठक

पश्चिम विदर्भ जिल्हा निहाय बैठक

आज अमरावती येथे भारतीय जनता पार्टी पश्चिम विदर्भ जिल्हा निहाय बैठक संपन्न झाली. समर्थ बुथ अभियान अंतिम टप्प्यातील शक्ती प्रमुख व बुथ प्रमुख यांच्या उपस्तिथीत आढावा घेण्यात आला. महाविकास आघाडी सरकारच्या नाकामी मुळे जनतेला त्रास होत आहे. जनतेच्या समस्या समझून निवारण करण्याच्या दृष्टीने येणाऱ्या दिवसात जनसंपर्काच्या उद्देशाने कार्यक्रमाचे नियोजन केले. या वेळी माझ्या सह माजी मंत्री मा.डॉ रणजित पाटील, मा.संजय जी भेंडे सचिव, शहर जिल्हा अध्यक्ष मा.किरण पातुरकर, ग्रामीण जिल्हा अध्यक्ष,मा. निवेदिता ताई चौधरी, मा.राजेंद्र डांगे, मा.डॉ उपेंद्र कोठेकर, मा.डॉ संजय कुटे,मा. डॉ अनिल बोन्डे, मा.चैनसुख जी संचेती सह भाजप पदाधिकारी व मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्तिथ होते.