परतवाडा जि.अमरावती हॉटेल सूर्यकमल येथे पुढील होणाऱ्या ओबीसी मोर्चा कार्यक्रमांची रचना

परतवाडा जि.अमरावती हॉटेल सूर्यकमल येथे पुढील होणाऱ्या ओबीसी मोर्चा कार्यक्रमांची रचना

आज दि.२४ जानेवारी २०२२ ला परतवाडा जि.अमरावती हॉटेल सूर्यकमल येथे पुढील होणाऱ्या ओबीसी मोर्चा कार्यक्रमांची रचना करण्याच्या संदर्भात बैठक पार पडली.
या वेळी माझ्या सह मा.संजय गाते महाराष्ट्र सरचिटणीस ओबीसी मोर्चा भाजपा, मा.राजेश डांगे प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी मोर्चा, मा.गजानन कोल्हे प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी मोर्चा, मा.जयंती आम्ले आणि ओबीसी मोर्चा पश्चिम विदर्भाचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.