पद्मभूषण श्री एम Sri M ji यांच्या अलौकिक भेटीचा योग

पद्मभूषण श्री एम Sri M ji यांच्या अलौकिक भेटीचा योग

पद्मभूषण श्री एम Sri M ji यांच्या अलौकिक भेटीचा योग

आध्यात्मिक मार्गदर्शक, समाजसुधारक, योगी श्री महेश्वरनाथ बाबाजी यांचे शिष्य, महान शिक्षणतज्ञ, सुप्रसिद्ध वक्ते, पद्मभूषण श्री एम Sri M ji यांच्या अलौकिक भेटीचा आज योग आला… यांच्या सहवासातून एक विलक्षण अनुभव निश्चितच आज संस्मरणीय ठरला… याप्रसंगी माझ्यासह श्री जयंत पाठक, डॉ.मुरलीधर चांदेकर, श्री भूपेंद्र शहाणे, श्री विनय माहूरकर आणि डाँ चंद्रशेखर भुसारी उपस्थित होते…