नागपुर येथे संत गजानन महाराज यांच्या प्रकटदिनानिमित्त

नागपुर येथे संत गजानन महाराज यांच्या प्रकटदिनानिमित्त

आज दि. २३ फेबरूवारी २०२२ ला गरुडखांब महाल, नागपुर येथे संत गजानन महाराज यांच्या प्रकटदिनानिमित्त गजानन मंदिरात अभिषेक व माल्यार्पण पूजन केले.
या वेळी माझ्या सह प्राध्यापक श्री प्रमोद पेंडके माजी सत्ता पक्ष नेता मनपा नागपूर, श्री रवींद्र चव्हाण पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख ओबीसी मोर्चा,श्री चंदूजी पेंडके,श्री संजयजी आंबेकर,जितेंद्र नागपूरकर, श्री मनीष पहाडे, श्री दत्तात्रय चित्रिव, श्री संजय डांगरे व भाविक भक्तगण उपस्थित होते.