जी.वर्धा येथे माझ्या आमदार स्थानिक विकास निधी सन 2020-21 अंतर्गत लोकार्पण

जी.वर्धा येथे माझ्या आमदार स्थानिक विकास निधी सन 2020-21 अंतर्गत लोकार्पण

22 फेब्रुवारी 2022 ला नगर पंचायत कारंजा प्रभाग क्र. 16 जी.वर्धा येथे माझ्या आमदार स्थानिक विकास निधी सन 2020-21 अंतर्गत लोकार्पण सोहळा पार पडला.
या वेळी माझ्या बरोबर आर्वी विधानसभा आमदार श्री दादारावजी केचे, जी. प. सदस्या सौ रेवता ताई धोटे, श्री हरिभाऊ धोटे, भाजप चे श्री शिरीष जी भांगे, श्री दिलीप जी जसुदकर, यांच्या समवेत कारंजा नगरपंचायतचे सर्व सदस्य गण तथा भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.