जिल्हा स्तरीय आमदार चषक, खुले कबड्डी
जिल्हा स्तरीय आमदार चषक, खुले कबड्डी
जिल्हा स्तरीय आमदार चषक, खुले कबड्डी
22 फेब्रुवारी 2022 ला ग्रामपंचायत दहेगाव (गावंडे) ता. देवळी, जी. वर्धा येथे माझ्या आमदार स्थानिक विकास निधी सन 2020-21 अंतर्गत सेवा फाउंडेशन व नूतन स्पोर्टिंग क्लब द्वारा आयोजित जिल्हा स्तरीय आमदार चषक, खुले कबड्डी सामने आयोजित कार्यक्रमाच्या बक्षिस वितरण कार्यक्रमाला उपस्थित होतो.
या वेळी माझ्या बरोबर श्री. प्रकाश केळकर, सावंगी रुग्नालायाचे कार्यवाहक श्री अभूदय जी मेघे, महाराष्ट्र प्रदेश महामंत्री भाजपा ओबीसी मोर्चा चे संजय जी गाते, वरून जी पाठक जिल्हाध्यक्ष भाजयुमो, सेवा फाउंडेशन पुलगाव चे अध्यक्ष मंगेश जी झाडे, सरपंचा सौ राजश्रीताई गावंडे, हेमचंदजी रंगारी प.स.सदस्य, गजानन दूतारे श्री. सुधाकरराव गावंडे कार्यक्रमाचे आयोजक गौरव गावंडे तसेच नूतन स्पोटिंग क्लबचे खेळाडू गावातील नागरिक उपस्थित होते.





