जिल्हा परिषदेच्या जिल्हा वार्षिक निधी सण 2020-21 अंतर्गत भूमिपूजन

जिल्हा परिषदेच्या जिल्हा वार्षिक निधी सण 2020-21 अंतर्गत भूमिपूजन

9 जानेवारी 2022 ला नाचनगाव,पुलगाव, वर्धा येथे जिल्हा परिषदेच्या जिल्हा वार्षिक निधी सण 2020-21 अंतर्गत भूमिपूजन सोहळयाला अध्यक्षपदी उपस्थित होतो.
वर्धा जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा वार्षिक योजना सण 2020-21 अंतर्गत रस्त्याचे भूमिपूजन कार्यक्रम पार पडले.
या वेळी माझ्या समवेत भाजप प्रदेश सचिव श्री राजेश जी बकाने, जिल्हा परिषद सदस्य श्री प्रवीण जी सावरकर, भाजप चे श्री दीपक जी फुलकरी, श्री मंगेश जी झाडे, श्री किशोर जी गव्हाळकर, यांच्या समवेत शासकीय अधिकारी, व भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.