जन सेवा बहुउद्देशीय संस्था

जन सेवा बहुउद्देशीय संस्था

दि.12 नोव्हेंबर शुक्रवार रोजी जन सेवा बहुउद्देशीय संस्था, नरखेड येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते व कोविड योद्धा याचे सत्कार समारंभ माझ्या अध्यक्षते मध्ये पार पडले.
यावेळी किंग्सवे हॉस्पिटल,महात्मे नेत्र रुगणालय तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने हृदय रोग तपासणी, नेत्र तपासणी व ब्लड बँक तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला सौ कविताताई सुरेशजी शेंद्रे, अध्यक्ष जनसेवा संस्था नरखेड, तसेच भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते तथा मोठ्या प्रमाणात शिबिरांचे लाभ घेण्यास नागरिक गण उपस्थित होते.