जनसंपर्क कार्यलयात बूथ प्रमुखांच्या

जनसंपर्क कार्यलयात बूथ प्रमुखांच्या

दि १३ जानेवारी २०२२ रोजी भारतीय जनता पार्टी गडचिरोली विधान सभा क्षेत्र चामोर्शी येथे आम. डॉ.देवरावजी होळी यांच्या जनसंपर्क कार्यलयात बूथ प्रमुखांच्या बैठकीला प्रामुख्याने उपस्थित होतो व विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
या वेळी माझ्या सह श्री दिलीप चलाख तालुका अध्यक्ष, श्री सुरेश शाह बंगाली आघाडी अध्यक्ष, श्री बुरांडे महामंत्री सह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.