चामोर्शी (जी.गडचिरोली) नगर पंचायत भाजपा उमेदवार वार्ड क्र ११ यांच्या प्रचारार्थ बैठक

चामोर्शी (जी.गडचिरोली) नगर पंचायत भाजपा उमेदवार वार्ड क्र ११ यांच्या प्रचारार्थ बैठक

आज दि १३ जानेवारी २०२२ ला चामोर्शी (जी.गडचिरोली) नगर पंचायत भाजपा उमेदवार वार्ड क्र ११ यांच्या प्रचारार्थ बैठक माझ्या उपस्थितीत पार पडली. सदर बैठकीला प्रामुख्याने गडचिरोली विधान सभा क्षेत्राचे आमदार डॉ.देवरावजी होळी, भाजपा तालुका अध्यक्ष दिलीप चलाख, आनंदजी गण्यारपवार, स्वप्नील वरघंटे, साईनाथ बुरांडे तथा वार्ड उमेदवार विनोद चलाख, प्रमुख कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.