ग्रामपंचायत स्तरीय कबड्डी

ग्रामपंचायत स्तरीय कबड्डी

दि 11 फेब्रुवारी 2022 लाडकी ता. हिंगणघाट जी. वर्धा येथे सरपंच चषक ग्रामपंचायत स्तरीय कबड्डी सामने कार्यक्रम पार पडला.
या वेळी आयोजक लाडकी चे सरपंच श्रीअमोल जी बुरले, श्री मनोहरराव जी नोरकर, श्री मनोहरराव येनूरकर, श्री शंकरराव प्रजापती, श्री अनिल जी नोकरकार, श्री गजानन बुरीले, श्री आकाश जी बोबडे उपस्थित होते.