ग्रामपंचायत सावळी खुर्द, ता कारंजा जी वर्धा येथे आमदार स्थानिक विकास निधी सन 2020-21 अंतर्गत भूमिपूजन

ग्रामपंचायत सावळी खुर्द, ता कारंजा जी वर्धा येथे आमदार स्थानिक विकास निधी सन 2020-21 अंतर्गत भूमिपूजन

21 फेब्रुवारी 2022 ला ग्रामपंचायत सावळी खुर्द, ता कारंजा जी वर्धा येथे आमदार स्थानिक विकास निधी सन 2020-21 अंतर्गत भूमिपूजन सोहळा पार पडला व माझ्या स्थानिक विकास निधी अंतर्गत विकास कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
या वेळी माझ्या बरोबर वर्धा सावळी (खु.) सरपंचा सौ उषाताई घागरे, उपसरपंच श्री सुनील घागरे, श्री महेश पेंदे, श्री प्रकाश जी गाखरे, तसेच ग्रामपंचायतचे सर्व सदस्य गण तथा भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.