ग्रामपंचायत वडणेर ता. हिंगणघाट, जी. वर्धा येथे माझ्या शेतातील प्रथमतः बनलेल्या विहिरीचे लग्नसोहोळा व जल पूजन

ग्रामपंचायत वडणेर ता. हिंगणघाट, जी. वर्धा येथे माझ्या शेतातील प्रथमतः बनलेल्या विहिरीचे लग्नसोहोळा व जल पूजन

27 फेब्रुवारी 2022 ला ग्रामपंचायत वडणेर ता. हिंगणघाट, जी. वर्धा येथे माझ्या शेतातील प्रथमतः बनलेल्या विहिरीचे लग्नसोहोळा व जल पूजन पारिवारिक कार्यक्रम पार पडला.
सदर जल पूजा माझ्या व माझ्या अर्धांगिनी हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला माझ्या परिवारातील सर्व नातेवाईक व सखे सोयरे उपस्थित होते.