गिरोली (गिरोली सर्कल) ता. देवळी येथे श्रद्धेय अटल बिहारीं वाजपेयी यांच्या जन्म दिवस

गिरोली (गिरोली सर्कल) ता. देवळी येथे श्रद्धेय अटल बिहारीं वाजपेयी यांच्या जन्म दिवस

28 डिसेंम्बर 2021 ला गिरोली (गिरोली सर्कल) ता. देवळी येथे श्रद्धेय अटल बिहारीं वाजपेयी यांच्या जन्म दिवस निमित्त 25 डिसेंबर पासून सुरु असलेल्या अटल संवाद यात्रा संदर्भात नियोजन बैठक माझ्या अध्यक्षते मध्ये पार पडली.
या वेळी माझ्या सह भाजप अध्यक्ष श्री सुनील जी गफाट, उपाध्यक्ष श्री कमल जी कुलधरिया, किसान मोर्च्या चे श्री जयंत जी येरावार, विधानसभा प्रमुख श्री दीपक फुलकरी, देवळी ग्रामीण चे श्री दशरथ जी भुजाडे, सरचिटणीस श्री अरविंद जी झाडे युवा मोर्चाचे श्री वैभव झाडे, श्री सचिन कुराडकर, आदी सर्व जेष्ठ पदाधिकारी मंडळ व कार्यकर्ते उपस्थित होते.