गडचिरोली जिल्हा भाजपा पदाधिकारी बैठक

गडचिरोली जिल्हा भाजपा पदाधिकारी बैठक

आज दि २९ जानेवरी २०२२ ला गडचिरोली जिल्हा भाजपा पदाधिकारी बैठक तथा नवनियुक्त नगर पंचायत सदस्यांचा सत्कार कार्यक्रम माझ्या उपस्तिथीत पत्रकार भवन येथे पार पडला.
सदर नवनियुक्त न.प सदस्यांचा सत्कार करण्यात आला व पक्षाच्या हिताच्या दृष्टीने विचार विनिमय करण्यात आले.
या वेळी प्रामुख्याने मा.डॉ.उपेन्द्रजी कोठेकर विदर्भ संघटन मंत्री भाजपा, मा खा अशोकजी नेते, मा.आम.कृष्णाजी गजबे,मा.आम.डॉ.देवराव होळी,मा.किशनजी नागदेवे जिल्हा अध्यक्ष भाजपा,मा.अतुलजी देशकर माजी आमदार ,मा.बाबुराव कोहळे जेष्ठ नेते मा.प्रकाशजी गेडाम,मा.रवीजी ओल्लारवार, मा.अनिल पोहनकर जिल्हा उपाध्यक्ष भाजपा तथा जिल्ह्यातील भाजपा तालुका अध्यक्ष व भाजपा प्रमुख पदाधिकारी व नवीन नियुक्त न.प व न.पंचायत पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.