कोटेश्वर देवस्थान येथे शिवलिंग चे दर्शन

कोटेश्वर देवस्थान येथे शिवलिंग चे दर्शन

दि 18 डिसेंबर श्री सिद्ध कोटेश्वर देवस्थान येथे शिवलिंग चे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले या वेळी भाजप उपाध्यक्ष श्री कमल जी कुलधरिया, किसान मोर्च्या चे श्री जयंत जी येरावार, विधानसभा प्रमुख श्री दीपक फुलकरी, देवळी ग्रामीण चे श्री दशरथ जी भुजाडे, सरचिटणीस श्री अरविंद जी झाडे युवा मोर्चाचे श्री वैभव जी रामकुवर माझ्या सह प्रामुख्याने उपस्थित होते.