केंद्रीय दारुगोळा भंडार ,पुलगाव, वर्धा येथे बौद्ध धम्म मेळावा

केंद्रीय दारुगोळा भंडार ,पुलगाव, वर्धा येथे बौद्ध धम्म मेळावा

5 जानेवारी 2022 ला केंद्रीय दारुगोळा भंडार ,पुलगाव, वर्धा येथे बौद्ध धम्म मेळावा, व 24 वा वर्धापन दिन समारोपाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होतो.
माझ्या स्थानिक विकास निधीतून वृक्ष संवर्धनासाठी निधी दिल्याबद्दल सत्कार करून धन्यवाद पत्र ही देण्यात आले.
या वेळी ब्रिगेडियर श्री विनय जी नायर, कर्नल श्री परमबीर सिंग जी, सभापती सौ वैशाली ताई येरावर, श्री धनपाल जी रामटेके, श्री अनिल जी गावंडे, श्री प्यारेलाल जी रामटेके, यांच्या समवेत केंद्रीय दारुगोळा भांडार चे सर्व अधिकारी गण, सर्व युनियन चे अध्यक्ष व नागरिक उपस्थित होते.