उपोषणाला बसलेल्या कर्मचाऱ्यांच्या

उपोषणाला बसलेल्या कर्मचाऱ्यांच्या

आर्वी येथील दिवाळी मिलन आटोपताच राज्य परिवहन महामंडळाच्या आगारात उपोषणाला बसलेल्या कर्मचाऱ्यांच्या जाऊन भेट दिली. यावेळी कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला, ग्रामीण भागातील गावातून येऊन एक वेळच्या डब्यावर अर्धपोटी उपाशी राहून हे कर्मचारी दिवस-रात्र संप पुकारत आहेत. यांच्या संपाला भारतीय जनता पक्षातर्फे समर्थन आहे. यावेळी माझ्याबरोबर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष श्री सुनील गपाट, महामंत्री श्री अविनाश देव आणि भाजपा चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.