इ श्रम कार्ड योजना नोंदणी शिबीर

इ श्रम कार्ड योजना नोंदणी शिबीर

5 जानेवारी 2022 ला बॅचलर रोड वर्धा येथे
इ श्रम कार्ड योजना नोंदणी शिबीर येथे सदिच्छा भेट दिली.
वर्धेचे लोकप्रिय आमदार श्री पंकज जी भोयर यांच्या वाढदिवसा निमित्त केन्द्र सरकार ची महत्वाकांक्षी इ श्रम कार्ड योजना चे नोंदणी शिबीर आयोजित करण्यात आले होते.
या वेळी माझ्यासह माजी नप सभापती सौ श्रेया ताई देशमुख, श्रीधर जी देशमुख, श्री निलेश जी किटे, डॉ सुनील चावरे, यांच्या समवेत स्थानिक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.