इशापूर व कोटेश्वर ता.देवळी जी वर्धा येथे श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिवसा

इशापूर व कोटेश्वर ता.देवळी जी वर्धा येथे श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिवसा

दि 18 डिसेंबर 2021 गिरोली, इशापूर व कोटेश्वर ता.देवळी जी वर्धा येथे श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिवसा निमित्त 25 डिसेंबर पासून सुरु होणाऱ्या अटल संवाद यात्रा संदर्भात पूर्वनियोजन बैठकीला प्रमुख वक्ते व कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होतो.
या वेळी भाजप उपाध्यक्ष श्री कमल जी कुलधरिया, किसान मोर्च्या चे श्री जयंत जी येरावार, विधानसभा प्रमुख श्री दीपक फुलकरी, देवळी ग्रामीण चे श्री दशरथ जी भुजाडे, सरचिटणीस श्री अरविंद जी झाडे युवा मोर्चाचे श्री वैभव जी रामकुवर आदी सर्व जेष्ठ पदाधिकारी मंडळ पदाधिकारी व कार्यकर्ते.