आमदार स्थानिक विकास निधी सन 2020-21 अंतर्गत भूमिपूजन

आमदार स्थानिक विकास निधी सन 2020-21 अंतर्गत भूमिपूजन

21 फेब्रुवारी 2022 ला नगर पंचायत कारंजा जी.वर्धा येथे आमदार स्थानिक विकास निधी सन 2020-21 अंतर्गत भूमिपूजन सोहळा पार पडला.
या वेळी माझ्या बरोबर भाजप चे श्री शिरीष जी भांगे, श्री दिलीप जी जसुदकर, सौ रामताई दुर्गे, सौ वैशाली ताई सरोदे, यांच्या समवेत कारंजा नगरपंचायतचे सर्व सदस्य गण तथा भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.