आगामी अमरावती पदवीधर निवडणूक नोंदणी कार्यक्रम समंधात कारंजा लाड शहर मंडळाची आढावा बैठक

आगामी अमरावती पदवीधर निवडणूक नोंदणी कार्यक्रम समंधात कारंजा लाड शहर मंडळाची आढावा बैठक

दि 13 मे 2022 ला आगामी अमरावती पदवीधर निवडणूक नोंदणी कार्यक्रम समंधात कारंजा लाड शहर मंडळाची आढावा बैठक माझ्या उपस्तिथीत पार पडली.

सदर बैठकीत आगामी पदवीधर उमेदवारांसाठी नोंदणी उद्देश पूर्ण होण्याच्या दृष्टीने नियोजन पूर्वक कार्यक्रम राबविण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

त्यावेळी प्रामुख्याने मा.ललितजी चांडक भाजपा शहर अध्यक्ष, मा.शशिकांत वेरूळकर सरचिटणीस, मा.सुनिलजी राजे जिल्हा सरचिटणीस, मा.ज्ञानेश्वर काळे विस्तारक कारंजा विधानसभा, मा.अमोल गठवाले युवा मोर्चा अध्यक्ष भाजपा, संदीपजी काळे, जिग्नेश लोढाया, सफल आगे, रणजित रोतले, शिवाल सर, इत्यादी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.