आगरगाव (गुंजखेडा सर्कल) येथे श्रद्धेय अटल बिहारीं वाजपेयी यांच्या जन्म दिवस

आगरगाव (गुंजखेडा सर्कल) येथे श्रद्धेय अटल बिहारीं वाजपेयी यांच्या जन्म दिवस

28 डिसेंम्बर 2021 आगरगाव (गुंजखेडा सर्कल) येथे श्रद्धेय अटल बिहारीं वाजपेयी यांच्या जन्म दिवस निमित्त 25 डिसेंबर पासून सुरु असलेल्या अटल संवाद यात्रा संदर्भात नियोजन बैठक व शिवसेनेतील कार्यकर्त्यांचे भाजप मध्ये प्रवेश तसेच पद्ग्रहन समारोह माझ्या अध्यक्षते मध्ये पार पडला.
या वेळी माझ्या सह वर्धा लोकसभा खासदार श्री रामदासजी तडस, भाजप उपाध्यक्ष श्री कमल जी कुलधरिया, किसान मोर्च्या चे श्री जयंत जी येरावार, विधानसभा प्रमुख श्री दीपक फुलकरी, देवळी ग्रामीण चे श्री दशरथ जी भुजाडे, सरचिटणीस श्री अरविंद जी झाडे युवा मोर्चाचे श्री वैभव जी रामकुवर आदी सर्व जेष्ठ पदाधिकारी मंडळ पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.