आगामी अमरावती पदवीधर निवडणूक नोंदणी कार्यक्रम

आगामी अमरावती पदवीधर निवडणूक नोंदणी कार्यक्रम

आज दि 09 मे 2022 ला आगामी अमरावती पदवीधर निवडणूक नोंदणी कार्यक्रम समंधात यवतमाळ येथे भाजपाची विभागीय बैठक माझ्या उपस्थीतीत पार पडली.

सदर बैठकीत आगामी पदवीधर उमेदवारांसाठी नोंदणी उदिष्ट पूर्ण होण्याच्या दृष्टीने नियोजन पूर्वक कार्यक्रम राबविण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

त्यावेळी प्रामुख्याने यवतमाळ येथील श्री.चैनसुख संचेती पदवीधर निवडणूक प्रमुख, आम.श्री.डॉ.रणजित पाटील,श्री.नितीनजी भुतडा भाजपा जिल्हाध्यक्ष, श्री.राजू पडगिलवार, श्री प्रशांत शेगोकर, श्री.मोहनजी शर्मा, श्री.सुनील राजे वाशीम जिल्हा संघटन सरचिटणीस, प्रा.ज्ञानेश्वर काळे, श्री.नागेशजी भोपे, श्री.दीपक खताळे इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.`