अखिल भारतीय विद्यार्थी परिषद राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठचे सिनेट

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठचे सिनेट

आज दि 06 मे 2022 ला अखिल भारतीय विद्यार्थी परिषद राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठचे सिनेट निवडणूक 2022 निमित्त बैठक संपन्न झाली.

या वेळी माझ्यासह मा.खा.सुनिलजी मेंढे भंडारा – गोंदिया मतदार क्षेत्र, मा.आम.मोहनजी मते,मा.अनिलजी सोले माजी आमदार,मा.संजयजी भेंडे भाजपा प्रदेश उपाध्यक्ष, मा.उपेन्द्रजी कोठेकर भाजपा संघटन मंत्री,मा.देवदत्तजी जोशी क्षेत्रीय संघटन मंत्री, मा.प्रफुलजी आकांत राष्ट्रीय सह संघटन मंत्री, मा.वामनजी तुर्के सिनेट मेंबर, मा.विष्णूजी चांगदे निवडणूक प्रमुख व अभाविप कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.