कार्यालयाचे उदघाटन

कार्यालयाचे उदघाटन

दि.30 एप्रिल 2022 ला श्री संताजी जगनाडे महाराज तेली समाज संघटन, च्या कार्यालयाचे उदघाटन कार्यकमला उपस्थिती, सत्कार व समाज बांधवांना मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी माझ्या समवेत, वर्धा माजी नगराध्यक्ष श्री अतुल जी तराळे, संस्थेचे अध्यक्ष श्री जगदीश जी वाघमारे, अध्यक्ष संताजी जगनाडे
महाराज तेली समाज संघटन पवणार, श्री महादेव रावजी देवतळे श्री बाजीराव जी हिवरे सौ रंजना वैद्य, श्री प्रशांत जी सावरकर, युवा समाज संघटक श्री सुरज वैद्य, यांच्या समवेत समाज कार्यकर्ते व पवणारवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.