स्व.धनश्यामजी गांधी यांचे प्रथम पुण्यस्मरण दिन व पुतळा अनावरण

स्व.धनश्यामजी गांधी यांचे प्रथम पुण्यस्मरण दिन व पुतळा अनावरण

आज दि ०६ मार्च २०२२ ला शारदा ज्ञानपीठ पेट्रोल पंप जवळ जामोद येथे स्व.धनश्यामजी गांधी यांचे प्रथम पुण्यस्मरण दिन व पुतळा अनावरण कार्यक्रम माझ्या प्रमुख उपस्थीतीत व माजी मंत्री डॉ. संजयजी कुंटे यांचे शुभहस्ते पार पडले… त्यावेळी सदर कार्यक्रमाला प्रामुख्याने मा.चित्तरंजनजी राठी विभाग संघचालक बुलढाणा, मा.विठ्ठलराव काळे जिल्हा संघचालक खामगाव,मा.रवीजी भुसारी प्रदेश संघटन मंत्री, मा.अरविंदजी शहापूरकर माजी संघटनमंत्री, मा.राजेंद्रजी फडके,अ.भा.संयोजक बेटी बचाओ बेटी पढाओ न्यू दिल्ली, मा.चैनसुखजी संचेती माजी आमदार तथा भाजपा प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.