विधानभवन परीसरात राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केलेला

विधानभवन परीसरात राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केलेला

आज दि. 03/03/2022 ला विधानभवन परीसरात राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केलेला कथीत प्रकाराबाबत मा.ना. प्रवीणजी दरेकर विरोधी पक्षनेते, विधानपरीषद यांच्या नेतृत्वात पत्रकारांना माहीती देतांना मी तथा इतर विधानपरीषद सदस्य् उपस्थित.