भाजपा महाराष्ट्र शक्तिकेंद्र सशक्तीकरण अंतर्गत ठाणे विभाग बैठक

भाजपा महाराष्ट्र शक्तिकेंद्र सशक्तीकरण अंतर्गत ठाणे विभाग बैठक

आज दि 2 मार्च 2022 ला ठाणे मुंबई येथे भाजपा महाराष्ट्र शक्तिकेंद्र सशक्तीकरण अंतर्गत ठाणे विभाग बैठक माझा प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनात पार पडली.
सदर बैठकीला मा.श्री.सतीश धोंड विभाग संगठन मंत्री, मा.श्री.अतुलजी वझे प्रदेश सरचिटणीस, मा.आम.रवींद्र चव्हाण प्रदेश सरचिटणीस,मा.आम.प्रवीण दरेकर विरोधी पक्षनेता विपस, आम.निरंजन डावखरे,आम.किसन कथोरे,आम.कुमार आयलानी प्रामुख्याने उपस्थित होते तसेच भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थितीत होते.